राज्याचे मुख्यमंत्री बदलणार? | Sushil Kulkarni | Analyser | Cm may be change in maharashtra |

राज्याचे मुख्यमंत्री बदलणार?  | Sushil Kulkarni | Analyser | Cm may be change in maharashtra |

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक होत आहे पण त्यांना आराम करावा लागणार आहे. त्यांच्या वैद्यकीय आराम कालावधीच मुख्यमंत्री बदलाची चर्चा वाढवत आहे. खरेच बदलेल का मुख्यमंत्री पदाची खुर्ची?
#Uddhavthakrey #cm #supriyasule
माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....

analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring effective web news channels in front of all of you. We will have a responsible attempt to bring truth from the news which comes from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject

Join Discord and ask your Question to Analyser News
https://discord.gg/AGWaUEaV8E

web site
https://analysernews.com

Facebook
https://www.facebook.com/Analysernews

youtube
https://www.youtube.com/analysernews

To get perk access to Analyser News join this channel
https://www.youtube.com/channel/UCbR8fs6maRb46cjaPoDRjYg/join

AnalyserAnalyser NewsNews Analysis Channel

Post a Comment

0 Comments